चिमणगाव गोठा येथे एकावर सुरीने वार


दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२१ । सातारा । चिमणगाव गोठा, ता. कोरेगाव येथे एकावर सुरीने वार झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन दिनकर बुधावले, वय २३, रामोशीवाडी, ता. कोरेगाव याच्यावर चिमणगाव गोठा येते सुरीने वार झाल्याने त्यात तो जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 


Back to top button
Don`t copy text!