दैनिक स्थैर्य | दि. ४ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटणमधील फलटण – खुंटे रस्त्यावर असणारे ‘हॉटेल जानुबाई’ खवय्यांच्या स्वादिष्ट जेवणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहमीच सज्ज राहते. या हॉटेलमध्ये व्हेज-नॉनव्हेजच्या अनेक थाळी उपलब्ध आहेत. खवय्यांनी येथे जरूर भेट द्यावी, असे आवाहन ‘हॉटेल जानुबाई’च्या संचालकांनी केले आहे.
या हॉटेलमध्ये व्हेजमध्ये ‘व्हेज थाळी’ तर नॉनव्हेजमध्ये चिकन थाळी, मटण थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी अशा अनेक प्रकारच्या थाळी उपलब्ध आहेत. जेवणाची उत्तम सोय येथे असल्याने फलटण व परिसरातील खवय्यांच्या पसंतीचे हॉटेल म्हणून ‘हॉटेल जानुबाई’कडे पाहिले जाते.
हे हॉटेल फलटण-खुंटे रस्त्यावर असून मो. नं. ७२१८००१८९८ यावर खवय्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.