स्थैर्य, कराड, दि.११: तासवडे औद्योगिक वसाहतीत दोन बेकारदा रिव्हॉल्व्हर व तीन जिवंत काडतुसासह वावरणार्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्रात घेऊन त्याच्याकडून 1 लाख 1 हजार रूपरे किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तासवडे औद्योगिक वसाहतीतील हॉटेल अजंठा रिसॉर्टमध्रे एक इसम दोन रिव्हॉल्व्हरसह रेणार असल्राची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील रांना मिळाली. त्रानंतर त्रांनी रा इसमास ताब्रात घेण्राच्रा सूचना पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड व पथकाला दिल्रा. त्रानुसार रा पथकाने हॉटेल अजंठा रिसॉर्टसमोर सापळा लावला होता. त्रावेळी हॉटेलच्रा बेसमेंटमधील डारनिंग हॉलमधून संशरिताला ताब्रात घेण्रात आले. त्राची झडती घेतली असता 1 लाख 1 हजार रूपरे किमतीची दोन बेकारदा रिव्हॉल्व्हर व तीन जिवंत काडतुसे मिळून आली. संशरिताला पुढील कार्रवाही कामी तळबीड पोलीस ठाण्राच्रा ताब्रात देण्रात आले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख अजरकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील रांच्रा सूचनांप्रमाणे सर्जेराव पाटील रांच्रा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड, पोलीस हवालदार सुधीर बनकर, संजर शिर्के, अतिश घाडगे, विजर कांबळे, पोलीस नाईक शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार, रोहित निकम, मोहसिन मोमीन रांनी रा कारवाईत भाग घेतला.