श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने रविवार पेठेत गणेशोत्सव मंडळाला स्टेज भेट; युवा उद्योजक संग्राम अहिवळे यांचा पुढाकार


दैनिक स्थैर्य । दि. १९ जुन २०२५ । फलटण । फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ. सोनू संग्राम अहिवळे यांच्या माध्यमातून रविवार पेठ येथील एकता गणेशोत्सव मंडळाला स्टेज भेट देण्यात आले आहे.

सदरील स्टेजची भेट हि श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून देण्यात आली आहे.

यावेळी माजी नगरसेवक सनी अहिवळे, शामराव जाधव, हरीश काकडे, गणेश बिराडे, रोहित माने, आशय अहिवळे, सिद्धार्थ काकडे, विकी काकडे, शक्ती भोसले, दयानंद पडकर, शिवा अहिवळे, सिद्धांत मोरे, विशाल गुंजाळ, तेजस भोसले, मुकुल अहिवळे, रवी मोरे, आदित्य साबळे, संतोष कांबळे, बापू जाधव, बापू लोंढे, रोहन लोंढे, कमलेश कांबळे, संदीप तांदळे, ओम तांदळे, अमित तांदळे, गौरव जाधव, कुणाल जाधव, निलेश जाधव, अजिंक्य जाधव, मिलिंद गायकवाड, विजय जाधव, शीना पवार, तेजस गुंजाळ, सुनील धोत्रे, संकेत अलगुडे, विकी सनके, विनोद मोहिते, रोहिदास नलवडे, सिद्धार्थ जाधव, राजू पवार, अभी गायकवाड, विकी जाधव, मनोज माने, साजन जाधव, चंद्रकांत जाधव, विशाल शिंदे, महेश जाधव, तुषार कोकाटे, गणेश काकडे, गणेश पवार, प्रकाश काकडे, मोनू कोकाटे, सोहम जगताप, जीत जगताप, समद कोतवाल, बजरंग खलाटे, राहुल पोतेकर, आकाश पाटील, राहुल काकडे, हर्ष नलवडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!