गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२३ । ठाणे । गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे येऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

तसेच मुख्यमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईउद्योगमंत्री उदय सामंतबंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसेरोहयो मंत्री संदिपान भुमरेपाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलखासदार राहुल शेवाळेआमदार डॉ. बालाजी किणीकरमाजी आमदार रविंद्र फाटकमाजी महापौर नरेश म्हस्केआदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!