टपरीचालकाच्या जीवावर… फोफवतीय साताऱ्यात बांडगूळवृत्ती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२२: सातारा श हराचे विद्रुपीकरण करणाऱ्या बेकायदेशीर अतिक्रमणाचा विळखा संपूर्ण शहराला पडला आहे दररोज यामध्ये भर पाहता या शहराचे सौदर्याच आज लुप्त होवू लागले आहे जागोजागी उभी राहणारे स्टाॅल टपऱ्या त्यावर व्यवसाय करणारे कश्टकरी यांच्याकडून दलालाचे मोठी साखळी निर्माण झाली आहे त्यामाध्यमातून त्याचे चांगभले होत आहे गरीब कश्टकऱ्याना रोजगाराचा आव आणून त्याच्या कश्टावर हे दलाल स्वताच्या तुुंबडया भरत आहेत. लोकप्रतिनिधी आड राहून शहराला बकाल करणाऱ्या या प्रवृतीचा आता नायनाट झाला पाहीजे असे जनतेतून मागणी होवू लागली आहे दिसली जागा कि टाक खोकी मी आहे पुढीचे बघायला अशा तोऱ्यात मिरवणाऱ्याच्या आता मुसक्या आवळयाची वेळ आली आहे जिकडे तिकडे अतिक्रमण होत असल्याने शहरातील नागरिकचे सहजजीवन जगणे काठीण झाले आहे अतिक्रमणाचा लाभ न नगरपालीकेला ना कश्टकऱ्याना येथे मेवा मात्र दलालच खात आहेत शहराच्या मुख्यरस्त्यावर होणारे अतिक्रमण हे चितेची बाब आहे राजवाडा एस.टी.स्टाॅड राधिका रोड चैपाटी बरोबरच षहराच्या विविध भागातील अतिक्रमणे हाटविणे आता गरजेचे झाले आहे आमदार खासदाराच्या नावाखाली जगणारी ही टोळभैरवाना आता पूर्णविराम घातला पाहीजे सातारा षहराच्या सवर्गिण विकास प्रगतीसाठी अतिक्रमणे हा लागलेला कलंक आहे तो आता पुसून टाकणे आवष्यक आहे शहराच्या विविध भागात मोठयाप्रमाणत झालेले अतिक्रमणे पाहाता यामध्ये कोटयावधी रुपायाची उलाढाल होत आहे टपऱ्या हातगाडया व रस्त्याकडेला व्यवसाय करण्यासाठी हाजारो रुपये मोजावे लागत आहेत यामध्ये दलालाचा झालेला सुळसुळाट मोठयाप्रमाणत वाढू लागला आहे दलालाचा डाव हाणून पाडण्यासाठी नगरपालीकेने ठोस भूमिका घ्यायाला हावी राजकारणाच्या नावावर जगणारी ही मंडळी फक्त स्वताचा स्वार्थी पाहात शहर बकाल करीत आहेत याना आता चाप लावला पाहीजे शहराला आलेला बकालपणा दूर करुन अतिक्रमण मोहीम तीव्र झाली पाहीजे नूतन जिल्हाअधिकारी शेखरसिंह यांनी नागरिकाचे जीवन सुरक्षित होण्यासाठी शहरात वाढलेले अतिक्रमण हाटवा मोहीम लागती दिली पाहीजे असे नागरिका मधून बोलले जात आहे

शहरातील अतिक्रमण हा चिंतेची बाब आहे जागोजागी उभी असलेले टपऱ्या खेाकीधारक फळविक्रेते व्यवसाय करणारे हातगाडया व्यापाऱ्यांची दुकाने यामुळे नागरिकांच्या सुरक्षितेचा गंभीर प्रष्ण निर्माण झाले आहेत. शहरातील फूटपाथ हि आता अतिक्रमणाने वेढले आहेत जाब विचारणार कोणाच नसल्याने अतिक्रमणाच्या आड राहून कमाई करणाऱ्याचे चांगभंले होत आहे.

ऐतिहासिक सातारा षहराला वेढलेल्या अतिक्रमणामुळे बकालपणचे रुप प्राप्त झाले आहे वाढलेल्या अतिक्रमणाला जबाबदार कोण याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असले तरी याबाबत निर्णय घेणारी यंत्रणाचे झालेले दुर्लक्ष हे नाकारता येणार नाही रोजगार व स्वंयरोजगार बेकारी हाटविण्यासाठी छोटेमोठे व्यवसाय करणारे व्यसाईक यांनी फळकुटदादाशी हात मिळवणी करुन व्यवसाय उभे केले आहेत आता याच व्यसाईकांना या फळकुटदादाचा त्रास सहन करावा लागत आहे अतिक्रमण विभाग हा सुस्त झाल्याने सातारा शहराच्या चोहोबाजूला टपऱ्या स्टाॅल खेाकी बांधकामे वाढली आहेत. अतिक्रमण विभागाला लागलेल्या वाळवीमुळेच शहरात जिकडे तिकडे अतिक्रमणे वाढली.

– श्रीरंग काटेकर सातारा


Back to top button
Don`t copy text!