महापरिनिर्वाण दिनी डॉ. आंबेडकरांना माजी आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे यांच्याकडून विनम्र अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ डिसेंबर २०२४ | फलटण |
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुक्रवार, दि. ६ डिसेंबर रोजी ‘महापरिनिर्वाण दिन’ यानिमित्ताने फलटण शहरातील त्यांच्या पवित्र स्मृतीस माजी आमदार श्री. दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नागरिक व राजे ग्रुपचे कार्यकर्ते यांनी विनम्र अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!