बाल्मिकी समाज संस्थेच्या वतीने 51 हजार रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द


 

स्थैर्य, पुणे, दिनांक 7 : उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे बाल्मिकी समाज संस्थेच्यावतीने 51 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही मदत मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19 साठी देण्यात आली आहे.

यावेळी  नगरसेविका गीता मंचरकर, बाल्मिकी समाज संस्थेचे संस्थापक राजेश बडगुजर, प्रदेशाध्यक्ष मोहन कंडारे, ॲड. सुशील मंचरकर आदि उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!