
दैनिक स्थैर्य । 11 मार्च 2025 । सातारा । उन्हाचा तडाखा वाढू लागल्यानंतर सातारा शहर परिसरात सध्या सांगली, तासगाव तसेच कराड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात हिरव्या मात्र चवीला अतिशय सुमधुर आणि गोड अशा द्राक्षांची आवक झाली आहे. 80 ते 100 रुपये किलो दराने ही द्राक्ष मोठ्या प्रमाणात सातारकर खरेदी करत आहेत. (छाया : अतुल देशपांडे, सातारा)