संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उद्देशिकावाचन


दैनिक स्थैर्य । दि. २६ नोव्हेंबर २०२१ । सातारा । संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह  अधिकारी व कर्मचारी   उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!