ज्येष्ठ समाजसेवक मुस्ताक शेख यांच्या पत्नी नूरजहाँ शेख यांचे निधन


प्रभाग क्रमांक ४ मधील ज्येष्ठ समाजसेवक कै. मुस्ताक भाई शेख यांच्या पत्नी नूरजहाँ शेख यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ११ वाजता निघणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 12 डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील ज्येष्ठ समाजसेवक कै. मुस्ताक भाई मज्जिद भाई शेख यांच्या पत्नी नूरजहाँ मुस्ताक भाई शेख यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी (दि. १२) सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

नूरजहाँ शेख या ज्येष्ठ समाजसेवक कै. मुस्ताक भाई शेख यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या निधनामुळे शेख कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर सकाळी ११ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.


Back to top button
Don`t copy text!