फलटण तालुक्यात अद्याप पाऊस नाही; धरणातील पाणी साठे ४० %

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 21 जुलै 2023 | फलटण | फलटण शहर व तालुक्यात आज गुरुवार दि. २० रोजी सकाळी १०. ३० वाजता संपलेल्या २४ तासात महसूल मंडल निहाय झालेला पाऊस आणि त्यापुढे कंसात आज अखेर झालेला एकूण पाऊस मि. मी. मध्ये खालील प्रमाणे –

फलटण १२.३ (४५.१), आसू २.५ (१८.७), होळ १०.३ (४८.४), गिरवी ३.५ (३१.४), आदर्की २.० (६.६), वाठार निंबाळकर ३.८ (२९.३), बरड २.५ (२६.०), राजाळे २.० (२६.२), तरडगाव ५.३ (५४.२).

धरण क्षेत्रातील आज सकाळची स्थिती भाटघर पाऊस २८ मि.मी. आज अखेर एकूण पाऊस २५९ मि.मी. धरणातील पाणी साठी कंसात टक्केवारी ८.९४ टीएमसी (३८.६ %).

वीर पाऊस १० मि.मी. आज अखेर एकूण पाऊस ७८ मि.मी. धरणातील पाणी साठी कंसात टक्केवारी २.९१ टीएमसी (३१.१ %).

नीरा – देवघर पाऊस ९५ मि.मी. आज अखेर एकूण पाऊस ८३६ मि.मी. धरणातील पाणी साठी कंसात टक्केवारी ५.०३ टीएमसी (४२.९५ %).

गुंजवणी पाऊस ७२ मि.मी. आज अखेर एकूण पाऊस ५३९ मि.मी. धरणातील पाणी साठी कंसात टक्केवारी १.३४ टीएमसी (३६.३६ %).


Back to top button
Don`t copy text!