निरा देवघर धरण १०० टक्के भरले; पाण्याच्या विसर्गात वाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२३ | फलटण |
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने निरा देवघर धरण १०० % भरले आहे. त्यामुळे विद्युत गृहाद्वारे नदीपात्रामध्ये सुरू असणार्‍या ३५० क्युसेक विसर्गात वाढ करून शनिवारी रात्री १२. ०० वाजता तो ७५० क्युसेक करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी-अधिक बदल होऊ शकतो, अशी माहिती निरा पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता यो. स. भंडलकर यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!