फलटण: ‘निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये नोकरीची संधी; ‘ऑफिस असिस्टंट’ पाहिजेत!


फलटण येथील ‘निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट’ (NARI) मध्ये खालील पद तातडीने भरायचे आहे.

पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – ०१ जागा

पात्रता व कौशल्ये:

उमेदवाराला इंग्लिश टायपिंग (English Typing) येणे आवश्यक.

एम. एस. ऑफिस (MS Office) कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पगार: कामाची आणि अनुभवाची दखल घेऊन खूप चांगला पगार मिळेल.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या सर्व कागदपत्रांसह खालील पत्त्यावर समक्ष भेटावे.

पत्ता:

निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट,
तांबमाळ, पोस्ट बॉक्स नं. ४४, ता. फलटण, जि. सातारा.

संपर्क: 8600082006


Back to top button
Don`t copy text!