
फलटण येथील सुप्रसिद्ध ‘निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट’ (NARI) मध्ये खालील पद तातडीने भरायचे आहे.
-
पदाचे नाव: अकाउंटंट (Accountant)
-
एकूण जागा: ०१
-
शैक्षणिक पात्रता: बी. कॉम (B.Com) किंवा एम. कॉम (M.Com).
-
अनुभव: संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
