फलटण: ‘निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये नोकरीची संधी; ‘अकाउंटंट’ आणि ‘फार्म मॅनेजर असिस्टंट’ पाहिजेत!


फलटण येथील सुप्रसिद्ध ‘निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट’ (NARI) मध्ये खालील पदे तातडीने भरायची आहेत.

पदांचा तपशील:

१) अकाउंटंट (Accountant) – ०१ जागा

  • शैक्षणिक पात्रता: बी. कॉम (B.Com) किंवा एम. कॉम (M.Com).

  • अनुभव: संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

२) फार्म मॅनेजर असिस्टंट (Farm Manager Assistant) – ०१ जागा

  • शैक्षणिक पात्रता: बी. एस्सी. ॲग्री (B.Sc. Agri).

  • अनुभव: संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या सर्व मूळ कागदपत्रांसह खालील पत्त्यावर समक्ष भेटावे.

पत्ता: निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, तांबमाळ, पोस्ट बॉक्स नं. ४४, ता. फलटण, जि. सातारा.

संपर्क: ८६०००८२०७६


Back to top button
Don`t copy text!