फलटण: नव्याने सुरू होत असलेल्या हॉटेलमध्ये नोकरीची संधी; ‘अकाउंटंट’ आणि ‘कॅशियर’ पाहिजेत!


फलटण शहरात नव्याने सुरू होत असलेल्या एका हॉटेलसाठी खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.

पदांचा तपशील:

१) अकाउंटंट (Accountant)

  • एकूण जागा: ०२

२) कॅशियर (Cashier)

  • एकूण जागा: ०३

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आणि नोकरीसाठी खालील क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा.

संपर्क: 9322145889, 8862050909

13042026


Back to top button
Don`t copy text!