
महागाईच्या काळात ग्राहकांसाठी ‘न्यू गजराज किराणा’ घेऊन आले आहेत तोडफोड ऑफर! कोणतेही नियम व अटी नाहीत. ही ऑफर ३० जानेवारी २०२५ पर्यंतच मर्यादित आहे.
💥 तेलाचे धडाकेबाज दर:
-
सूर्यफूल तेल डबा : फक्त ₹ १९९९/- (मूळ किंमत ₹ २३००)
-
सोयाबीन तेल डबा : फक्त ₹ १९९९/- (मूळ किंमत ₹ २२८०)
-
सूर्यफूल तेल : ₹ १३५ /- (मूळ किंमत ₹ १७०)
-
शुद्ध खोबरेल तेल (२५० ग्रॅम): ₹ ८०/-
-
दिवा तीळ तेल: ₹ १००/-
-
खास ऑफर: देशी साजूक तूप – BUY 1 GET 1 FREE
💥 डाळी व कडधान्ये (प्रति किलो दर):
-
तूर डाळ: ₹ ८६/- (बाजारभाव ₹ १७०)
-
मूगडाळ: ₹ ९०/- | हरभरा डाळ: ₹ ७६/-
-
उडीद डाळ: ₹ ९९/- | मटकी डाळ: ₹ ९४/-
-
राजमा: फक्त ₹ ३२/- | चवळी: ₹ ९४/-
-
अख्खा मसूर: ₹ ८९/- | हिरवा मूग: ₹ १०१/-
-
हरभरा: ₹ ७१/- | पिवळा वाटाणा: ₹ ५५/-
-
शेंगदाणे: ₹ ११३/- | साबुदाणा: ₹ ४८/-
-
हिरा बेसन: ₹ ८४/- | गुळ: ₹ ४७/-
💥 खास ‘एकवर एक फ्री’ (B1G1) ऑफर्स:
-
नाचणी पापड व तांदूळ पापड: BUY 1 GET 1 FREE (₹ ८६/-)
-
टोमॅटो सॉस: BUY 1 GET 1 FREE
-
खीर शेवई व गुलकंद: BUY 1 GET 1 FREE
-
बंपर ऑफर: इन्स्टंट गुलाबजाम मिक्स – BUY 1 GET 2 FREE
💥 दैनंदिन गरजेच्या वस्तू व ड्रायफ्रुट्स:
-
काजू: ₹ ७७०/- | बदाम: ₹ ७८०/-
-
संतूर हँडवॉश: ₹ २०/- | क्लोजअप पेस्ट: ₹ १७/-
-
फिनेल (१ लि.): ₹ ३८/- | अगरबत्ती: ₹ ३३/-
-
साबण व पावडर: लक्स, संतूर, नंबर वन, फेना, व्हील आणि रिन साबण व पावडरवर भरघोस सवलत.
