नूतन मुख्य सचिव संजय कुमार यांनी घेतली श्रीमंत रामराजेंची भेट


स्थैर्य, फलटण : मुख्य सचिव संजय कुमार यांना डायरी देऊन त्यांचे स्वागत करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर



स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र शासन मुख्य सचिव म्हणून नुकतीच जबाबदारी स्वीकारलेले संजय कुमार यांनी आज महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची विधान भवनातील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना विधीमंडळाची डायरी देऊन स्वागत केले. त्यानंतर काही वेळ दोघांमध्ये चर्चा झाली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!