‘नेत्रनंदन आय केअर हॉस्पिटल’मध्ये नोकरीची संधी; ‘जनसंपर्क अधिकारी’ (PRO) पाहिजेत!


फलटण येथील सुप्रसिद्ध ‘नेत्रनंदन आय केअर हॉस्पिटल’ येथे खालील पदासाठी उमेदवारांची नेमणूक करणे आहे.

  • पदाचे नाव: जनसंपर्क अधिकारी (PRO)

  • शैक्षणिक अर्हता: १२ वी पास किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर (Graduate).

  • आवश्यक कौशल्ये:

    • उत्तम संवाद कौशल्य (Communication Skills).

    • संगणकाचे ज्ञान आवश्यक.

  • अनुभव: अनुभवी उमेदवारास प्राधान्य (फ्रेशर्सही अर्ज करू शकतात).

  • पगार: आकर्षक पगार मिळेल.

अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडेटा (Resume) खालील व्हॉट्सअप नंबरवर पाठवावा किंवा अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

पत्ता: नेत्रनंदन आय केअर हॉस्पिटल, रिंग रोड, फलटण.

संपर्क (व्हॉट्सअप): 7385788355


Back to top button
Don`t copy text!