
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २४ जानेवारी २०२३ । सातारा । नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सहायक पुरवठा अधिकारी अमर रसाळ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
