निंबकर कृषी संशोधन संस्था, पशुसंवर्धन विभाग, फलटण येथे पाच जिल्ह्यांतील गावांमधील उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्पासाठी पुरूष किंवा महिला प्रकल्प व्यवस्थापक पाहिजे.
MSW/MSc पदवीधर, ग्रामीण भागातील कामाचा निदान एक वर्षाचा अनुभव असावा.
नवीन शिकण्याची, वेगळ्या प्रकारचे काम करण्याची आवड असावी.
मर्यादित शारीरिक कष्टाची व कोणतेही काम करण्याची तयारी असावी.
मोटरसायकलवर प्रवासाची व गावात मुक्काम करण्याची तयारी असावी.
शेळ्या-मेंढ्यातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.