राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी निवडी जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२१ । फलटण । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी व फलटण तालुका काँग्रेस कमिटी यांच्या शिफारशीनुसार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यांनी फलटण शहर व तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर केल्या असून फलटण तालुकाध्यक्षपदी महेंद्र सुर्यवंशी – बेडके यांची तर शहराध्यक्षपदी पंकज पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ.सुरेश जाधव यांनी जाहीर केलेल्या निवडी याप्रमाणे –

फलटण ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी –

महेंद्र सुभाषराव सुर्यवंशी (बेडके) (फलटण) – अध्यक्ष

राजेंद्र अच्यूतराव खलाटे (खुंटे) – उपाध्यक्ष

अशोक भैरु शिंदे (फलटण) – उपाध्यक्ष

अमीर गणीम शेख (फलटण) – कार्याध्यक्ष

संतोष गणपत डांगे (फलटण) – खजिनदार

शंकर माणिकराव कदम (गिरवी) – सरचिटणीस

मारुती रामचंद्र माडकर (साखरवाडी) – सरचिटणीस

अच्यूत दत्तात्रय माने (आसू) – सरचिटणीस

प्रविण दिलीप काटकर (साखरवाडी) – चिटणीस

निळकंठ विठ्ठलराव निंबाळकर (राजाळे) – चिटणीस

अमोल भगवान पवार (राजूरी) – चिटणीस

आबाजी विठ्ठल पोकळे (सोमंथळी) – सदस्य

राजेंद्र यशवंतराव शेवाळे (फलटण) – सदस्य

अतुल तुकाराम कोकणे (गोखळी) – सदस्य

सोपान नामदेव जाधव (फलटण) – सदस्य

नामदेव दादा खताळ (सासवड) – सदस्य

रविंद्र पांडूरंग भोसले (तरडगाव) – सदस्य

 

फलटण शहर काँग्रेस कमिटी

पंकज चंद्रकांत पवार – अध्यक्ष

लक्ष्मण खंडेराव शिंदे – उपाध्यक्ष

बालमुकूंद गोवर्धनदास भट्टड – खजिनदार

इकबाल उर्फ बालम गफूर शेख – सरचिटणीस

सुनिल जनार्दन निकुडे – चिटणीस

प्रमोद बबनराव चोरमले – चिटणीस

लक्ष्मण गोवर्धन बेंद्रे – चिटणीस

अतुल पवार – सदस्य

नितीन सुभाषराव जाधव – सदस्य

अजय बाळासाहेब ढेंबरे – सदस्य

प्रमोद बाहुबली शहा – सदस्य


Back to top button
Don`t copy text!