फलटण: ‘निंबकर कृषी संशोधन संस्थे’त बी. एस्सी. पदवीधरांसाठी नोकरीची संधी; लॅब टेक्निशियन पाहिजेत!


निंबकर कृषी संशोधन संस्था (NARI), पशुसंवर्धन विभाग, फलटण येथे खालील पदासाठी तातडीने भरती करायची आहे.

  • पदाचे नाव: लॅब टेक्निशियन / ऑफिस असिस्टंट

  • शैक्षणिक पात्रता: बी. एस्सी. (Biology / Microbiology / MLT) पदवीधर.

  • आवश्यक कौशल्ये:

    • संगणकाचे (Computer) ज्ञान असणे आवश्यक.

    • इंग्रजी व मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व असावे.

इच्छुक उमेदवारांनी आपला बायो-डाटा (Resume) खालील ईमेलवर पाठवावा किंवा अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

ईमेल: nimsheep@gmail.com

संपर्क: ७५८८६८५८६७, ७५५९१९२४५७


Back to top button
Don`t copy text!