फलटण: ‘निंबकर ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिटयूट’मध्ये नोकरीची संधी; ‘अकाउंटंट’ पदासाठी थेट मुलाखत!


फलटण येथील नामांकित ‘निंबकर ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिटयूट’ (NARI) मध्ये खालील महत्त्वाचे पद तातडीने भरायचे आहे.

  • पदाचे नाव: अकाउंटंट (Accountant)

  • एकूण जागा: ०१

  • शैक्षणिक पात्रता: बी. कॉम (B.Com) किंवा एम. कॉम (M.Com)

  • आवश्यक अट: संबंधित कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

अर्ज प्रक्रिया: इच्छुक आणि वर नमूद केलेली पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी आपल्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह (Resume/CV, शैक्षणिक प्रमाणपत्रे इ.) मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर समक्ष भेटावे.

पत्ता: निंबकर ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिटयूट, तांबमाळ, पोस्ट बॉक्स नंबर ४४, ता. फलटण, जि. सातारा.

अधिक माहितीसाठी संपर्क: मोबाईल: 8600082006

01112025


Back to top button
Don`t copy text!