![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2025/02/11022025.jpg?resize=780%2C470&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२५ | फलटण | तरडगाव येथील किशोर, नितीन, अतुल यांचे वडील नारायण रामकृष्ण किकले यांचे दि. १० फेब्रुवारी रोजी अल्पशा आजराने निधन झाले आहे.
त्यांच्या निधनाच्याबद्दल तरडगाव पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.