
दैनिक स्थैर्य । 22 मार्च 2025। फलटण । कोळकी येथील राजे गटाचे मार्गदर्शक नारायण विठोबा जठार (वय 97) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ते मनमिळावू स्वभावाचे होेत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.