दैनिक स्थैर्य । दि. ०९ नोव्हेंबर २०२२ । फलटण । जिद्द आत्मविश्वास चिकटी याचे दुसरे नाव नंदकुमार ज्ञानदेव कांबळे भिलकटी सारख्या खेडेगावात जन्म घेतला शेतकरी कुटुंबात वडील शेतकरी आई गृहिणी पाच भाव तीन बहिणी असा एकत्र परिवार असताना लहानाचा मोठा होतो पुढे जाऊन दुःखाचे अनेक वादळे जेलत आयुष्यात जगतो पण आयुष्य का जगतो कशासाठी जगतो याची मात्र काहीच कल्पना नसते पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर कापड कष्ट करतो पैसा मिळवण्यासाठी बीएसटी मध्ये नोकरी करीत कुटुंब चालवण्यापुरता पगार मिळावा होता हम दो हमारे दो असा छोटासा परिवार संभाळ करीत नोकरीचा कार्यकाल विना अपघात विना तक्रार असा त्यांचा प्रवास आज या ठिकाणी संपत आहे आज त्यांच्या कार्यकाल संपला व सेवानिवृत्त होत आहेत चांगल्या स्वभावाची चांगल्या विचारांची माणसं हाच खरा सर्वात श्रीमंत असतो पैसा गाडी बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत यातील एकही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही सोबत नेता येतं तुमचं कर्म तुमचे समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्ष वाढली जाणारी तुमची आठवण हीच आयुष्यभराची कमाई असते अशा या प्रामाणिक माणसाचा सत्कार भिलकटी गावातील पदाधिकाऱ्यांनी केला त्यावेळी सरपंच उत्तम पवार पोलीस पाटील शांताराम काळेल तंटामुक्त अध्यक्ष गणेश ताकवले शाळा व्यावसायिक समिती अध्यक्ष रोहिदास ठोंबरे माजी सरपंच भिलकटी फरतरवाडी कार्यकारी सोसायटी सदस्य अरुण कांबळे सविता कांबळे आदर्श शिक्षका सुयोगिनी कांबळे कलाकार कट्टा सदस्य शुभांगी कांबळे साधना कांबळे शुभांगी कांबळे हनुमंत नाळे अनिल ननावरे संदीप कांबळे आशिष पाठकजी आशिष कांबळे रमेश आहीवळे अस्मिता पाठकजी जयश्री खरात छायाबाई ललित आहीवळे शुभांगी कांबळे शुभांगी गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित सत्कार समारंभ वडजल.येथील सुशांत महाराज हॉलमध्ये मोठ्या थाटामाटात सत्कार करण्यात आला सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन विशाल शिंदे यांनी केले कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.