
दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । फलटण । माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील निंबळक येथील निमजाई देवीचे दर्शन घेतले. यासोबतच फलटण तालुक्यातील विविध देवींचे दर्शन त्यांनी घेतले.