मातृभाशेचा वापर दैनदिन जीवनात व्हावा – श्रीरंग काटेेकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,दि. २७: प्रत्येक मराठी माणसाने भाशेचा अभिमान बाळगून तो आपल्या दैनदिन जीवनात अधिक प्रमाणात वापर करावा असे मत गौरीषंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते गौरीषंकर इनिस्टयूट आॅफ फार्मस्टिक्ल ऐज्यूकेषन अॅण्ड रिर्सच लिंब या महाविद्यालयात जेश्ठ कवी वि.वा.षिरवाडकर तथा कुसमाग्रज यांच्या जयंती निमित आयोजित केलेल्या मराठी भाशा दिनाच्या निमित्याने बोलत होते
यावेळी प्राचार्य डाॅ अजित कुलकर्णी डाॅ सतोश बेल्हेकर रजिस्ट्रार निलेष पाटील ग्रंथालय विभागाचे विजय निकम षितल थोरात अदि प्रमुख उपस्थित होते
त्ेा पुढे म्हणाले की मराठी भाशा ही प्रगल्भ व समृध्द आहे या भाशेचा प्रसार व प्रचार मराठी माणसाने केला पाहीजे मराठीपण टिकविण्यासाठी आपण एकजूटीने प्रयत्ने हि केले पाहीजेत
यावेळी प्राचार्य डाॅ अजित कुलकर्णी म्हणाले मराठी भाशाचा सन्मान वाढविण्यासाइी प्रत्येकानी झटले पाहीजे मराठीतील गोडवा जपण्याचे कार्य सहित्याक मंडळीने केले आहे तोच वारसा आपण पुढें घेवून गेले पाहीजे आपल्या भाशा इतरानी अवगत करावी यासाठी हि प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न केले पाहीजेत

यावेळी ग्रथालय विभागाने आयोजीत केलेल्या आॅनलाईन प्रष्नंमजंुशा स्पर्धामध्ये प्रा.उमेषचंद्र जाधव यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला तर प्रा भूशण पवार प्रा महेष थोरात यांनी व्दितीय क्रमाक मिळविला
कार्यक्रमाचे प्रास्तविक षितल थोरात व आभार विजय निकम यांनी मानले


Back to top button
Don`t copy text!