‘मॉडर्न किचन’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; सेल्स, अकाउंटंट आणि सुपरवायझर पाहिजेत!


फलटण (जिंती नाका) येथील ‘मॉडर्न किचन’ (Modern Kitchen) साठी खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.

१) सेल्स आणि मार्केटिंग (Sales and Marketing) – ०२ जागा

  • पात्रता: फक्त महिला (Ladies) उमेदवारांसाठी.

२) अकाउंटंट (Accountant) – ०१ जागा

  • पात्रता: फक्त महिला (Ladies) उमेदवारांसाठी.

  • कौशल्ये: टॅली (Tally) आणि एक्सेल (Excel) चे ज्ञान आवश्यक.

३) साईट सुपरवायझर (Site Supervisor) – ०२ जागा

  • पात्रता: फक्त पुरुष (Gents) उमेदवारांसाठी.

  • अटी: स्वतःची दुचाकी (Two-wheeler) असणे आवश्यक.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा किंवा पत्त्यावर भेटावे.

पत्ता: मॉडर्न किचन, जिंती नाका, फलटण.

संपर्क: ८१८१८१९२४२, ९६०४९६०४८७


Back to top button
Don`t copy text!