फलटण: जिंती नाक्यावरील ‘मॉडर्न किचन’मध्ये नोकरीची संधी; ‘सेल्स आणि मार्केटिंग’साठी उमेदवार पाहिजेत!


फलटण येथील जिंती नाका परिसरातील ‘मॉडर्न किचन’ (Modern Kitchen) मध्ये खालील पदासाठी उमेदवारांची तातडीने आवश्यकता आहे.

पदाचा तपशील:

  • पदाचे नाव: सेल्स आणि मार्केटिंग (Sales & Marketing)

  • एकूण जागा: ०३

  • पगार: ₹ १०,००० ते ₹ १५,००० + इन्सेंटिव्ह (Incentive)

  • विशेष अट: कामासाठी उमेदवाराकडे स्वतःची दुचाकी (Two-wheeler) असणे अत्यंत आवश्यक आहे.

इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा.

पत्ता: मॉडर्न किचन, जिंती नाका, फलटण.

संपर्क: 8181819242, 9604960485

29032026


Back to top button
Don`t copy text!