श्रीमंत रामराजेंची भाऊबीज संपन्न!


दैनिक स्थैर्य | दि. ३ नोव्हेंबर २०२४ | फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची घरगुती सध्या पद्धतीने भाऊबीज साजरी केली.

यावेळी श्रीमंत रामराजे यांच्या भगिनी तथा माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत रामराजे यांना ओवाळत निरोगी व दीर्घायुष्य लाभो; अशी प्रार्थना फलटणच्या प्रभू श्रीरामाकडे केली आहे.

यासोबतच फलटण शहरासह तालुक्यातील सर्वच नागरिकांचे आरोग्य उत्तम लाभो व येणारे संपूर्ण वर्ष आनंदाचे जावो; ते मत श्रीमंत सुभद्राराजे यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!