स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एमजीने नवी ‘हेक्टर २०२१’ लाँच केली

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 7, 2021
in इतर
एमजीने नवी ‘हेक्टर २०२१’ लाँच केली

A002_C014_1224PR

ADVERTISEMENT


स्थैर्य, मुंबई, दि. ७: एमजी मोटरने ‘हेक्टर २०२१’ अद्ययावत एक्सटेरिअर व इंटेरिअरसह १२.८९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे. यात फर्स्ट इन सेगमेंट फीचर्स ड्युएल टोन एक्सटेरिअर व इंटेरिअर असून निवड करण्यासाठी विविध पर्याय आहेत. नव्या इंटरनेट एसयूव्हीमध्ये एक बोल्ड थर्मोप्रेस्ड फ्रंट क्रोम ग्रिल, लक्झरीयस शँपेन व ब्लॅक ड्युएल-टोन थीमचे इंटेरिअर, १८ इंच स्टायलिश ड्युएल टोन थीमचे इंटेरिअर, १८ इंच स्टायलीश ड्युएल टोन अॅलॉय, हिंग्लिश व्हॉइस कमांड्ससह अपडेट केलेले आयस्मार्ट (i-SMART) व इतरही अनेक फीचर्स आहेत. हेक्टर २०२१ यातील ७ ,५ व ६ सीटरच्या पर्यायात उपलब्ध आहे.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री राजीव छाबा म्हणाले, ‘एमजी येथे ग्राहकांच्या कल्पनेतील विश्व साकारण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. हेक्टर २०२१ ची निर्मिती करताना आम्ही ग्राहक आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील तज्ञांचा अभिप्राय विचारात घेऊन बदल केले. अद्ययावत हेक्टरने या इंटरनेट एसयूव्हीला आपल्या सेगमेंटमधील अधिक आकर्षक पर्याय बनवला आहे.”

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

हेक्टर २०२१- ५ सीटर (१२.८९ लाख रुपयांपासून पुढे):

हेक्टर २०२१ ५ सीटर ही एक नवी बोल्ड थर्मोप्रेस्ड फ्रंट क्रोम ग्रिलसह येते. याद्वारे ग्राहकांना निवांतपणाचा अनुभव देते. १८ इंच स्टायलिश ड्युएल-टोन अलॉय, सिडक्टिव्ह डार्क रीअर टेलगेट गार्निश आणि पुढील तसेच मागील स्किड प्टेट्सवर गनमेटल फिनिशिंगमुळे गाडीचा लूक अधिक आकर्षक दिसतो. यातील इतर सुविधांमध्ये समोरील बाजूस हवेशीर जागा, वायरलेस चार्जिंग व इंडस्ट्री फर्स्ट हिंग्लिश व्हॉईस कमांड्सचा समावेश आहे. बेस्टसेलिंग एसयूव्ही ही लक्झरीयस शँपेन व ब्लॅक ड्युएल-टोन थीम इंटेरिअर पर्यायांमध्ये असेल.

हेक्टर प्लेस २०२१- ७ सीटर (१३.३४ रुपयांपासून सुरू):

नव्याने आलेली ७ सीटर पर्यायातील हेक्टर प्लस ही इंटरनेट एसयूव्ही पॅनोरमिक सनरूफमध्ये येते. यातील दुस-या ओळीत ३ प्रोढ व तिस-या ओळीत २ मुलांना बसण्याची पुरेशी जागा आहे. ७ सीटरदेखील स्टाइल, सुपर, स्मार्ट व नव्या ‘सिलेक्ट’ ट्रीम लेव्हलसह येते.

हेक्टर प्लस २०२१- ६ सीटर कॅप्टन सीट्स ( १५.९९ लाख रुपयांपासून सुरू)

कॅप्टन सीटसह हेक्टर प्लस ६ सीटर ही १८ इंच अपडेटेड अॅलॉय, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग व ऑटो-डिमिंग आयआरव्हीएमसह येते.

आयस्मार्ट अपडेट्स:

ऑटो-टेक स्पेसमध्ये अग्रस्थानी राहण्यासाठी एमजी वचनबद्ध आहे. याच अनुषंगाने हेक्टर २०२१ मध्ये आयस्मार्टची सुविधा अपग्रेड करण्यात आली आहे. यात हिंग्लिश व्हॉइस कमांड्स देण्यात आल्या आहेत. एमजी हेक्टर २०२१ मध्ये क्रिटिकल टायर प्रेशरचे अलर्ट मिळण्याकरिता इंजिन स्टार्ट अलार्म आहे. इंटरनेट एसयूव्हीला आता सनरुफ (खुल जा सिम सिम), एफएम (एफएम चलाओ), एसी (टेम्परेचर कम कर दो) यासारख्या ३५ पेक्षा जास्त हिंग्लिश कमांड्स समजू शकते व त्यानुसार प्रतिसाद देऊ शकते. एमजी हेक्टर २०२१ मध्ये ६०+ कनेक्टेड कार फीचर्स असून त्यात अॅपल वॉचवर आयस्मार्ट अॅप, गाना अॅपमध्ये गाण्यासाठी व्हॉइस सर्च, वायफाय कनेक्टिव्हिटी, अॅक्युवेदरद्वारे हवामानाचा अंदाज अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

एमजी हेक्टर ही भारतातील पहिली इंटरनेट कार असून त्यात अनेक इंडस्ट्री-फर्स्ट सुविधा असून या सेगमेंटमध्ये तिने एक मैलाचा दगड रोवला आहे. त्यात ओटीए अपडेट क्षमता व सोफेस्टिकेटेड ४८व्ही माइल्ड-हायब्रिड आर्किटेक्चर आहे. या वाहनात २५ पेक्षा जास्त सुरक्षिततेच्या सुविधा आहेत. त्यात इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, रिअर वायपर व वॉशर तसेच रिअर डीफॉगर इत्यादींचा समावेश आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

कोविड लसीकरणाचा आज ड्राय रन जिल्ह्यात तीन ठिकाणी नियोजन; डॉ. पिंपळे यांची माहिती

Next Post

ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार राहणार बंद

Next Post
तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात तब्बल 2 हजार 382 उमेदवार; काशिदवाडी व डोंबाळवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार राहणार बंद

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील ‘टॉप टेन’ गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करणार : शंभूराज देसाई

जिल्ह्यातील ‘टॉप टेन’ गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करणार : शंभूराज देसाई

January 20, 2021
हणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषीत

सावधान! माण तालुक्यात 97 कोंबड्यांचा मृत्यू

January 20, 2021
सातारा-पंढरपूर एसटी बस दरोडेखोरांचा कब्जा; दगडफेकीत चालक जखमी

सातारा-पंढरपूर एसटी बस दरोडेखोरांचा कब्जा; दगडफेकीत चालक जखमी

January 20, 2021
काशीळ येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

काशीळ येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

January 20, 2021
काशीळ येथे जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांची कारवाई

काशीळ येथे जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांची कारवाई

January 20, 2021
“…तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ”; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी

“…तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ”; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी

January 19, 2021
ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेंचा पराभव केल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले…

ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेंचा पराभव केल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले…

January 19, 2021
आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा,सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा,सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

January 19, 2021
रस्ता सुरक्षा लोकअभियान बनायला हवे  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रतिपादन: अभियानाचे उद्घाटन

रस्ता सुरक्षा लोकअभियान बनायला हवे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रतिपादन: अभियानाचे उद्घाटन

January 19, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

43 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु

January 19, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.