कायदेविषयक संसदीय समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट


दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | कायदेविषयक संसदीय समितीच्या सदस्यांनी समितीचे अध्यक्ष प्रतापसिंह बजवा यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

अभ्यास दौऱ्यावर आलेल्या या समितीमध्ये खासदार तिरुची शिवाडॉ विकास महात्मेवंदना चव्हाणदुष्यंत गौतमरामविचार नेतामप्रदीप टमटा व विवेक तनखा हे सदस्य उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!