फलटण येथील बजाज शोरूममध्ये मेगा भरती फलटण येथील बजाज दुचाकीचे अधिकृत विक्रते असणारे कमल बजाज या शोरूममध्ये विविध पदे तातडीने भरणे आहेत. तरी पात्र उमेदवारांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सेल्समन – जागा २ उत्तम संभाषण कौशल्य आवश्यक. वर्कशॉप ऍडव्हायजर – १ जागा पीडिआय इन्चार्ज – १ जागा मॅकेनिक – ५ जागा आमचा पत्ता : कमल बजाज, फलटण शिंगणापूर रोड, फलटण संपर्क : 9975223303 05062025