भ्रष्टाचाराच्या तक्रारींसंदर्भात लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक यांच्या तालुक्याच्या ठिकाणी बैठका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
लोकसेवकांच्या भ्रष्टाचाराविषयी तक्रारींच्या संदर्भात नागरिकांच्या सुविधेकरिता पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, सातारा हे खालील नमूद तारखेस व सातारा जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी तेथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी ११.०० वा. ते सायंकाळी ०५.०० वा. पर्यंत उपस्थित राहणार आहेत.

पोलीस उपअधीक्षकांचा उपस्थितीचा कार्यक्रम असा :

नागरिकांनी उपरोक्त नमूद ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्याकडील माहिती / तक्रारी समक्ष सादर करण्याचे आवाहन अँटी करप्शन ब्युरो, साताराचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!