फलटण: ‘मास्टरटेक CCTV’ मध्ये नोकरीची संधी; इन्स्टॉलेशन, वायरमन व हेल्पर पाहिजेत! फलटण येथील ‘मास्टरटेक सी.सी.टी.व्ही. सोल्युशन्स्’ (Mastertech CCTV Solutions) या फर्मसाठी खालील पदांची तातडीने भरती करायची आहे. पदांची माहिती: CCTV इन्स्टॉलेशन (Technician): ०२ जागा वायरमन (Wireman): ०२ जागा हेल्पर (Helper): ०२ जागा इच्छुक आणि अनुभवी उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क: प्रोप्रा. कुमार कुडुंबर ७२७६४०३६१७