फलटणमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, सेल्समन व कॉम्पुटर ऑपरेटरची जागा त्वरित भरणे आहेत फलटण येथे अनुभवी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (दुचाकी आवश्यक), सेल्समन व MSCIT पुर्ण झालेले अनुभवी कॉम्पुटर ऑपरेटर त्वरीत पाहिजेत. इच्छुकांनी +919822010346 या WhatsApp नंबर वर WhatsApp द्वारे बायोडेटा सेंड करावेत. : संपर्क : वैष्णवी एजन्सीज, सुनील मेडीकल शेजारी, मोती चौक, रविवार पेठ, फलटण. +919822010346