फलटण बाजार समितीतील विविध धान्यांचे बाजारभाव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 4 मार्च 2025। फलटण । कृषि उत्पन्न बाजार समिती,फलटण येथे विविध धान्यांची आवक झाली आहे. त्याचे घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे –  (कंसातील आकडे आवक क्विं.) ज्वारी – 2000 ते 3000 (282), बाजरी – 2100 ते 2900 (442), गहू – 2350 ते 3050 (528), उडीद – 3000 ते 4000 (4), हरभरा – 4000 ते 5800 (159), मका – 1800 ते 2326 (106), घेवडा – 3500 ते 7000 (86), तूर – 5500 ते 6250 (4), मुग – 4000 ते 4000 (1), लाल मिरची – 6000 ते 6000 (1)


Back to top button
Don`t copy text!