रविवार, ९ डिसेंबरचे बाजारभाव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२४ | फलटण | कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणमधील रविवार, दि. ०९/१२/२०२४ रोजीचे घाऊक बाजारभाव (कंसातील आकडे आवक क्विं.) पुढीलप्रमाणे –

  • ज्वारी – २१२५ ते २८०१ (१४४)
  • बाजरी – २२५० ते ३००० (६९९)
  • गहू – २३५० ते ३२०० (१७८)
  • उडीद – ११०० ते ७००० (१६)
  • हरभरा – ५२५० ते ७००० (१२)
  • मका – १९०० ते २३०० (२१२७)
  • घेवडा – ३७५० ते ६००० (२०७)
  • मुग – ४५०० ते ७५०० (५)
  • चवळी – ३५०० ते ५००० (१)

Back to top button
Don`t copy text!