श्रीमती मालन रमेश खागे (काकी) यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. 30 जून 2025 | फलटण | सोना, चंद्रशेखर (पिट्या) व भीमसेन रमेश खागे यांच्या मातोश्री श्रीमती मालन रमेश खागे (काकी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

अंत्यसंस्कार आज दुपारी ०४ वाजता विंचुर्णी रोड (मदने वस्ती) येथे संपन्न होणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!