फलटण: जाधववाडीतील ‘मेनसे इलेक्ट्रिकल्स’मध्ये ITI/डिप्लोमा धारकांसाठी नोकरी; पगार २२ हजारांपर्यंत!


जाधववाडी (फलटण) येथील ‘मेनसे इलेक्ट्रिकल्स प्रा. लि.’ (Mainse Electricals Pvt. Ltd.) कंपनीमध्ये खालील पदांसाठी उमेदवारांची तातडीने आवश्यकता आहे.

  • पदाचे नाव: इलेक्ट्रिकल डिप्लोमा / ITI इलेक्ट्रिशियन

  • अनुभव: अनुभवी तसेच नवशिक्या (Fresher) उमेदवारही अर्ज करू शकतात.

  • पगार: ₹ १५,००० ते ₹ २२,००० (अनुभवानुसार).

  • कामाचे ठिकाण: जाधववाडी, ता. फलटण.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.

संपर्क: श्री. संदेश जाचक 9970001620


Back to top button
Don`t copy text!