दैनिक स्थैर्य । दि.१२ एप्रिल २०२२ । फलटण । थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या १९५ व्या जंयती निमित्त शहरातील पुतळ्यास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. निता नेवसे, माजी नगरसेविका सौ. वैशाली चोरमले यांच्यासह शहरातील विविध मान्यावरानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी जेष्ठ पत्रकार अरंविद मेहता, रविंद्र बेडकिहाळ, कार्यकर्ते दशरथ फुले, डॉ. बी. के. यादव, डॉ. संजय राऊत, मिलिंद नेवसे, दत्तात्रय शिंदे, दादासाहेब चोरमले, प्रा. वसंतराव अडसुळ, प्रा.संपतराव शिंदे, बापुसाहेब राऊत, डॉ. हेमंत अब्दागिरे, डॉ. वी. रा. त्रिपुटे, डॉ. सुशिल राऊत, संदिप नाळे, अशोकराव जाधव, सहदेव शेंडे, पिंटू इवरे, मुनिष जाधव, विकास नाळे, अॅड. रोहीत अहिवळे, हर्षद लोंढे, बापु बनकर, गोंविद भुजबळ, अमोल रासकर, अशोकराव पवार, किरण दंडिले, माधवराव जमदाडे, विवेक शिंदे, डॉ. श्रीकांत मोहीते, विशाल शिंदे, हणमंतराव अभंग, गणेश गोरे, टी. डी. शिंदे, हरिष काकडे, आप्पा बिडवे, अजय माळवे, यशवंत खलाटे, योगेश फुले, बापु शिंदे, नसीर शिकलगार, रघुनाथ कुंभार, तुकाराम गायकवाड, डॉ. रविंद्र सोनवणे, कृष्णात नेवसे, बापुराव काशिद, हणमंतराव शिरनामे, युवराज शिंदे, विकास शिंदे, दिलीप शिंदे, मधुकर भुजबळ, एम. के भुजबळ, अंकुश जठार, डी. वाय.शिंदे, दत्तात्रय बरळ यांच्यासह शहर तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांनी अभिवादन केले.