स्थैर्य, फलटण :जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची 13 विविध लक्षणं आतापर्यंत समोर आली आहे. यातली काही लक्षणं नव्याने पुढे आली आहेत. या नव्या लक्षणांबद्दल WHO ने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. जगभरात गेल्या तीन – चार महिन्यांत कोव्हिड-19 झालेल्या रुग्णांमध्ये ही लक्षणं दिसली आहेत. केंद्र सरकारने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून लोकांना छिद्रयुक्त श्वसनयंत्र लावलेले एन-९५ मास्क घालण्याबाबत इशारा दिला आहे. या मास्कमुळे करोना विषाणूचा प्रसार थांबणार नसल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. या बरोबरच कोविड -१९ हा साथीचा आजार थांबविण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांच्या ते “विपरित” आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्या मुळे मॅग्नम या ख्यातनाम कंपनीचे ओरिजनल मास्क खास ग्राहकांसाठी सर्वज्ञ इंटरप्राइजेस फक्त रुपये ९५ मध्ये उपलब्ध करून देत आहेत. जर कोणाला मॅग्नम या ख्यातनाम कंपनीचे ओरिजनल मास्क हवे असेल तर सर्वज्ञ इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा प्रशांत नाळे यांच्याशी 9975940303 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सर्वज्ञ इंटरप्राइजेसच्या वतीने करण्यात आलेले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालक राजीव गर्ग यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना एक पत्र लिहून एन-९५ मास्कबाबत आपले म्हणणे मांडले आहे. अधिकृत आरोग्य कर्मचा-यांच्या जागी सर्वसामान्य लोक अयोग्यपणे एन—९५ मास्कवापरत आहेत, असे निदर्शनास आले आहे, विशेषत: ज्या मास्कला छिद्रयुक्त श्वसनयंत्र बसवले आहे, असे हे मास्क आहेत. छिद्रयुक्त श्वसनयंत्र असलेल एन- ९५ मास्क कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या काळजीच्या विपरीत आहे. कारण हा मास्क करोनाचा विषाणू मास्कबाहेर येण्यापासून रोखत नाही. हे लक्षात घेता, चेहरा/तोंड झाकावे आणि एन-९५ मास्कचा अयोग्य वापर रोखण्यासाठी तुम्ही सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात, असे आम्ही आपल्याला सूचित करत आहोत. त्या मुळे मॅग्नम या ख्यातनाम कंपनीचे ओरिजनल मास्क नागरिकांनी वापरावे असे आवाहन सर्वज्ञ इंटरप्राइजेसच्या वतीने करण्यात आलेले आहे.
गत ७ वर्षांपासून सर्वज्ञ इंटरप्राइजेस हे मास्क व सेफ्टी मटेरियल वितरित करण्याचे काम करीत आहे. सातारा जिल्ह्यासह पुणे, सांगली, मुंबई, ठाणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सर्वद्न्य इंटरप्राइजेस हे कार्यरत असून जर कोणाला होलसेल मध्ये ऑर्डर द्यायची असल्यास त्यांनीही संपर्क साधावा असेही सर्वज्ञ इंटरप्राइजेसच्या वतीने प्रशांत नाळे यांनी सांगितले आहे.