दैनिक स्थैर्य । फलटण । फलटण शहराचे उपनगर समजले जाणाऱ्या जाधववाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत फलटण शहरापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर जानुबाई प्रॉपर्टीजच्या “ग्रीन व्ह्यू सिटी” प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच करण्यात आलेला आहे. जानुबाई प्रॉपर्टीजच्या “ग्रीन व्ह्यू सिटी” या प्रकल्पला फलटण तालुक्यासह बारामती, माण व परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला असून प्लॉट्सचे बुकिंग सुद्धा सुरु करण्यात आलेले आहे. तरी शहराच्या नजीक व निसर्गरम्य वातावरणात जर आपले स्वप्नातील घर करायचे असेल तर आजच आपला प्लॉट बुकिंग करून ठेवा, असे आवाहन जानुबाई प्रॉपर्टीजचे सर्वेसर्वा विनोद घाडगे (मो.बा.: 7058781212, 9922643104) यांनी केलेले आहे.
जानुबाई प्रॉपर्टीजच्या “ग्रीन व्ह्यू सिटी” हा प्रकल्प सर्व प्रकारच्या शासकीय मान्यता असलेला प्रकल्प आहे. सदरील प्रकल्प हा एनए मंजूर प्रकल्प आहे. फलटण – विंचुर्णी रोडवर फलटण शहराच्या अगदी नजीक म्हणजेच जाधववाडी गावच्या हद्दीत सदरील प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे. फलटण शहरापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर म्हणजे फलटण पासून फक्त ३ किलोमीटर वर सदरील प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे. तरी बुकिंगसाठी जानुबाई प्रॉपर्टीजचे सर्वेसर्वा विनोद घाडगे (मो.बा.: 7058781212, 9922643104) यांच्याशी संपर्क साधावा.
सदरील प्रकल्पात भव्य ४० फुटी मेन रॉड असून रस्त्यालगत व रस्त्याच्या अंतर्गत वनराईने सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. संपूर्ण प्रकल्पाला तारेचे कंपाउंड करण्यात आले आहे. १.५, २, ३ व ५ गुंठ्यांचे प्लॉट सदरील प्रकल्पात आहेत. सदरील प्रकल्प हा निसर्गाच्या कुशीत व शांत व रम्य परिसरात आहे. सदरील प्रकल्पात सर्व सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. तरी बुकिंगसाठी जानुबाई प्रॉपर्टीजचे सर्वेसर्वा विनोद घाडगे (मो.बा.: 7058781212, 9922643104) यांच्याशी संपर्क साधावा.