
स्थैर्य, फलटण, दि. ०९ ऑगस्ट : पैशांची तातडीची गरज भागवण्यासाठी एक खात्रीशीर आणि सोपा पर्याय म्हणून ‘मॅग फिनसर्व’ या संस्थेने एक विशेष सोनेतारण कर्ज योजना सादर केली आहे. या योजनेअंतर्गत प्रति तोळा ७५,००० रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या कर्ज योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे व्याजदर केवळ १ टक्क्यांपासून सुरू होत आहे. तसेच, सावकार, बँका किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठीही ‘मॅग फिनसर्व’च्या वतीने कर्जपुरवठा केला जाणार आहे.
या योजनेमुळे नागरिकांना त्यांच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी एक सुलभ पर्याय उपलब्ध झाला आहे. अधिक माहितीसाठी रविवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील कार्यालयाशी किंवा 9226513883 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘मॅग फिनसर्व’च्या वतीने करण्यात आले आहे.