नोकरीची मोठी संधी: ‘MAG फिनसर्व्ह’ची बंपर भरती; १३ जागांसाठी त्वरित अर्ज करा!


‘मॅग फिनसर्व्ह कंपनी लिमिटेड’ (MAG Finserv Company Limited) मध्ये सेल्स विभागासाठी खालील पदांची तातडीने भरती सुरू आहे.

१) सेल्स मॅनेजर (Sales Manager) – ०३ जागा

  • अनुभव: किमान ३ वर्षे सेल्स अनुभव (फायनान्स क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य).

२) सेल्स ऑफिसर (Sales Officer) – १० जागा

  • अनुभव: ६ महिने ते १ वर्ष (सेल्समध्ये करिअर करू इच्छिणारे उमेदवारही अर्ज करू शकतात).

📍 नोकरीची ठिकाणे: बारामती, फलटण, लोणंद, सातारा, शिरवळ आणि कोरेगाव.

वेतन: आकर्षक पगार + उत्तम परफॉर्मन्स इन्सेन्टिव्ह (Incentive).

इच्छुक उमेदवारांनी आपला बायो-डाटा (Resume) खालील ईमेलवर पाठवावा किंवा संपर्क साधावा.

संपर्क: 8588839904

ईमेल: hr.support@magfinserv.in


Back to top button
Don`t copy text!