समर्थ मिठाईचे माधवराव मोरे यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटणचे रहिवासी तथा समर्थ मिठाई केंद्राचे माधवराव मोरे (दादा) यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

उद्या दि. १३ रोजी सकाळी ८ वाजता राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.


Back to top button
Don`t copy text!