कोळकी येथील एम. के. बझार समोर महाराष्ट्र शासनाच्या गाडीला अपघात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
कोळकी येथील एम. के. बझारच्या समोर महाराष्ट्र शासनाच्या गाडीला अपघात झाला असून अपघातस्थळी ही गाडी तशीच पडलेली आहे. या अपघाताची अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

शासनाची एमएच-११-वाय-९४८८ क्रमांकाची ही सुमो गाडी असून ती लवकरात लवकर तेथून हलवावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!